
Brandniti Election
इलेक्शन ची तयारी करताय?
तर मग आम्ही आहे ना..
आम्ही देतो इलेक्शन मध्ये लागणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टी..
निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ तेही अगदी रणनीती तयार करण्यापासून..
ते शेवटच्या दिवसाच्या व्यवस्थापनापर्यंत..
आजच आम्हाला संपर्क करा..
आणि आपले ध्येय साध्य करा.
बल्क एसएमएस
- स्वतंत्र युजर पॅनल.
- ६४ मराठी व १७० इंग्लिश शब्दांची मेसेज सुविधा.
- सिम बेस आणि DLT (सेंडर आयडी) दोन्ही मेसेज पॅनल उपलब्ध.
- जलद डिलिव्हरी व जलद रिपोर्टची सुविधा.


बल्क व्हॉट्सॲप
- स्वतंत्र युजर पॅनल.
- एकाच वेळेस सर्व मतदारांना व्हॉट्सॲप मेसेज पाठवता येतो.
- मेसेज ग्रुप वरून न जाता सिंगल नंबर वरून गेल्यामुळे वाचला जातो.
- इमेज / व्हिडिओ / पीडीएफ/ मोठा मजकूर इ. सर्व एकाच मेसेज मध्ये पाठवता येते.
- ऑफिशियल् (ग्रीन टिक) तसेच व्हर्चुअल पॅनल अशा दोन्ही सुविधा उपलब्ध.
बल्क व्हॉईस कॉल (IVR)
- स्वतंत्र युजर पॅनल.
- ३० सेकंद कॉल कालावधी.
- जेवढे कॉल उचलले जातात तेवढे क्रेडिट खर्च होतात (डिलिव्हरी बेस पॅनल)
- डायनॅमिक पॅनल मध्ये आपण १ च नंबर वरूनही सर्वांना कॉल पाठवू शकतो.
- व्हर्चुअल पॅनल मधून वेगवेगळ्या नंबर वरून देखील कॉल पाठवता येतात. दोन्ही प्रकारचे पॅनल उपलब्ध.


ब्रँडप्रोमो ॲप्लिकेशन
- दररोज आपल्याला येणाऱ्या v जाणाऱ्या प्रत्येक कॉल नंतर ऑटोमॅटिक मेसेज जातो.
- प्रत्येक कार्यकर्त्याच्या मोबाईल वरून कोणता मेसेज गेला पाहिजे ते आपण ठरवू शकतो व मेसेज केव्हाही बदलू शकतो.
- इतर कोणत्याही मीडिया पेक्षा या ॲप्लिकेशन मधून वातावरणनिर्मिती तसेच कोणती गोष्ट अगदी जलद गतीने व्हायरल करणे सहज शक्य आहे.
मतदारयादी सॉफ्टवेअर
- या सॉ्टवेअर मुळे मतदार यादी चे नियोजन अत्यंत सोप्या पद्धतीने करता येते.
- सॉ्टवेअर मध्ये २० प्रकारच्या मतदार याद्या उपलब्ध आहेत.
- मतदारांची इतर माहिती भरता येते(उदा. बदलेला पत्ता, मो. नं )
- कोणत्याही मतदाराचे नाव अगदी सेकंदात शोधता येते.
- कार्यकर्त्याच्या नोंदी, विकासकामांच्या नोंदी तसेच मतदारसंघाचे भागानुसार नियोजन करता येते.
- मतदानादिवशी मतदारापर्यंत पोहोचण्याचे अगदी प्रभावी सॉ्टवेअर.
- मतदान केलेल्या व न केलेल्या मतदारांचा रिपोर्ट त्वरित पाहता येतो व त्वरित उपाययोजना करता येते.


मोबाईल नंबर डाटा
- आपल्याकडे मतदार संघातील मतदारांचा मोबाईल नंबर डाटा पिन कोड नुसार उपलब्ध आहे.
- यामुळे सर्व मतदारांच्या जवळ जलद पोहचता येते. तसेच कोणतेही अपडेट त्यांना मोबाईल वर जलद पाठवता येते.
इनलॅड लेटर
- पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांना पत्र पाठवता येते.
- मतदारांचा वयोगटानुसार डाटा उपलब्ध.
- पत्र प्रत्येक मतदारांच्या स्वतंत्र नावाने स्वतंत्र पत्त्यानुसार पाठवले जाते.
- अधिकृत भारतीय पोस्ट द्वारे पत्र गेल्यामुळे तरुण मतदारांवर खूप चांगला प्रभाव पडतो.


मिस्डकॉल सर्व्हिसेस
- मतदारांचा आपल्याकडील कल पाहण्यासाठी नवीन संकल्पना.
- मतदाराचे मोबाईल नंबर कलेक्ट करण्यास मदत होते तसेच किती समर्थन मिळत आहे ते ही पाहण्यास मदत होते.
- रिपोर्ट केव्हाही पाहता येतो तसेच येणाऱ्या कॉल्स वर कोणत्याही मर्यादा नाहीत.
ब्लूटूथ स्लिप-प्रिंटिंग मशीन
- उमेदवाराच्या फोटो आणि चिन्हासहित प्रिंट काढता येते.
- मोबाईल किंवा टॅबलेट वरून मतदारांची स्लिप प्रिंट करता येते.
- कोणत्याही मतदाराची केव्हाही आणि कितीही वेळा स्लिप प्रिंट करू शकतो.
- मशीन भाड्याने तसेच विकत ही घेता येते.


LED डिस्प्ले व्हॅन
- डॉ्युमेंटरी किंवा कोणत्याही प्रचार व्हिडिओचे आकर्षकरित्या प्रदर्शन LED डिस्प्ले व्हॅन द्वारे केले जाते.
- हायड्रॉलिक तसेच नॉन हायड्रॉलिक व्हॅन उपलब्ध.
- व्हॅन सर्व विधानसभा क्षेत्रात फिरवता येते.
- कॉर्नर सभा तसेच इतर छोट्या सभांसाठी हायड्रॉलिक व्हॅन मुळे स्वतंत्र स्टेजची आवश्यकता नाही.
- आकर्षक बांधणी असल्यामुळे मतदारांचे आकर्षण वाढते.


डेमो EVM मशीन
- व्होटिंग स्टेशन मध्ये असतात तशा प्रकारच्या डमी मशीन उपलब्ध.
- लाईट तसेच SOUND इनबिल्ट मशीन.
get in touch
- Shop No. 3, Babaso Patil Villa, Near Parijat Housing Society, Sangli Naka, Ichalkaranji (Dist. Kolhapur) 416115
- contact@brandniti.org
- +91 9172382827 / 7028711111